Las Vegas, NV

लास व्हेगास हे अमेरिका देशाच्या नेव्हाडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या दक्षिण भा…
लास व्हेगास हे अमेरिका देशाच्या नेव्हाडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या दक्षिण भागात लॉस एंजेल्स शहराच्या ईशान्येला २६५ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.८४ लाख शहरी व १९.५१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले लास व्हेगास अमेरिकेमधील ३०वे मोठे शहर व महानगर क्षेत्र आहे.
  • देश: अमेरिका
  • राज्य: नेव्हाडा
  • स्थापना वर्ष: इ.स. १९०५
  • क्षेत्रफळ: ३५१.७ चौ. किमी (१३५.८ चौ. मैल)
  • समुद्रसपाटीपासुन उंची: २,००१ फूट (६१० मी)
  • प्रमाणवेळ: यूटीसी - ८:००

इव्हेंट्स

सर्व पहा

सूचविलेल्या प्रवास योजना

यांसकडून डेटा: mr.wikipedia.org